Ad will apear here
Next
‘साईबाबा संस्थान’ची जागतिक स्तरावर नोंद


शिर्डी :
इंग्लंडच्या ‘वर्ल्‍ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक दर्जाच्‍या संस्‍थेने सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले स्‍थान आणि सर्वाधिक धार्मिक सेवा देणाऱ्या स्‍थानांच्‍या वर्गवारीत येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्थेची जागतिक स्तरावर नोंद केली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र या संस्‍थेचे समन्‍वयक विक्रम त्रिवेदी यांनी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्‍याकडे नुकतेच सुपूर्द केले.

या प्रसंगी उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, उप कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. मुरंबीकर, उप वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे व वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते.

या सन्‍मानाबद्दल अग्रवाल यांच्‍या हस्‍ते त्रिवेदी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQTBK
Similar Posts
साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सहा कोटींचे सिटी स्‍कॅन मशीन शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सुमारे ६.५३ कोटी रुपये किंमतीच्‍या नवीन अत्‍याधुनिक १२८ स्लाइस सिटी स्‍कॅन मशीनचे उद्घाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
शिर्डीत मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिर शिर्डी : ‘श्री साईबाबा समाधी शताब्‍दी निमित्‍ताने येथील श्री साईबाबा संस्‍थान, गिव्‍ह मी फाईव्‍ह फाउंडेशन (औरंगाबाद) व असोसिएशन ऑफ प्‍लॅस्टिक सर्जन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या मोफत प्‍लॅस्टिक सर्जरी शिबिच्‍या माध्‍यमातून श्री साईबाबांनी सुरू केलेले रुग्‍ण सेवेचे कार्य घडले असून, पुढील
‘साई सेवक योजने’ला देशभरातून प्रतिसाद शिर्डी : श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्ताने श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्था यांच्यातर्फे २९ जुलै २०१७पासून सुरू करण्‍यात आलेल्‍या साई सेवक योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून, देशातील विविध राज्‍यांतून साईभक्‍त या योजनेत सहभागी होत आहे.
साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये अत्‍याधुनिक कॅथलॅब मशिन शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था या संस्थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सुमारे पाच कोटी रुपये किंमतीच्‍या नवीन अत्‍याधुनिक कॅथलॅब मशिनचे उद्घाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language